सोनी सबवरील वंशज मालिकेत दाखल होणारी गुल्की जोशी म्हणते, “मला अशा मालिका आवडतात, ज्यामध्ये सशक्त आणि स्वतंत्र स्त्री व्यक्तिरेखा असतात”
मुंबई : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सोनी सब वाहिनीवरील वंशज ही मालिका प्रेक्षकांना रोलर कोस्टर राईडचा अनुभव देते. एका धनाढ्य कुटुंबाच्या...