कनिष्ठ अभियंता (इंजिनिअर) पुणे महापालिकेतील बोगस पदोन्नती प्रकरण,चौकशी नंतर मूळ पदावर पाठविले जाईल- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त
पुणे: परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांवर महापालिकेचे इंजिनिअर होण्याची किमया करणार्या शिपाई, रखवालदार, क्लार्क यांनी सादर केलेल्या पदव्यांची आता निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी...