पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने दिग्विजय योद्धा पगडी मोदींना देण्यात येणार आहे.
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले आहेत. भाजपच्या वतीने...