पुणे

मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथील अधिवेशनाच्या तारखा बदलल्या* *अधिवेशन आता २७ आणि २८ डिसेंबर रोजी

* * पुणे दिनांक ७ : मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणारया अधिवेशनाच्या तारखा बदलल्या असून हे अधिवेशन आता...

धूर न सोडणारे फटाके फक्त महाआघाडी सरकारमध्येच -केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई : आवाज नाही, धूर नाही असे फटाके आघाडी सरकारचे. धूर न सोडणारे फटाके फक्त महाआघाडी सरकारमध्येच मिळतात. कलाबेन डेलकर...

केशव – माधव विश्वस्त निधी च्या वतीने सेवा आरोग्य फाऊंडेशन च्या कर्मचारी बंधू भगिनींचा विविध वस्त्यांमध्ये सेवा कार्य केल्याबद्दल गौरव

*पुणे - (प्रतिनिधी)"सेवा आरोग्य फाउंडेशन चे कारोना काळातील कार्य प्रेरणादायी असून ज्या ज्या वेळी जी जी आवश्यकता आहे ती देण्याचे...

युतीमध्ये आम्ही 25 वर्षे अंडी उबवली: मुख्यमंत्री ठाकरे

बारामती : “युतीमध्ये आम्ही २५ वर्षे अंडी उबवली. फटाके उडवा. आवाज येऊ द्या; पण धूर काढू नका”, असाही खोचक सल्ला...

इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनबारामती, दि. 2: इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान...

कॉपी करुन पास झालेल्या लोकांनी पुण्याचं वाटोळं केलं- सुप्रिया सुळे

पुणे : महागाईनं सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडलंय संसदेत मी गॅसचे दर कमी करावेत. यासंदर्भात मागणी करणार असल्याचं सुप्रिया सुळे...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटकेची कारवाई दुर्दैवी – आमदार रोहित पवार

मुंबई : काल सकाळी साडे दहा-अकराच्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी...

अली दारुवाला यांना ‘एचआर एक्सलन्स अॅवार्ड’ प्रदान

अली दारुवाला यांना 'एचआर एक्सलन्स अॅवार्ड' प्रदानपुणे :अली दारुवाला यांना ' एचआर एक्सलन्स अॅवार्ड'(बेस्ट वर्क फोर्स प्लॅनिंग स्ट्रॅटेजी ) हा...

चिराग पासवान यांच्या वाढदिवसानिमित्त केक वाटप

चिराग पासवान यांच्या वाढदिवसानिमित्त केक वाटप पुणे : राष्ट्रीय अध्यक्ष खा. चिराग पासवान यांचा वाढदिवस पुण्यात लोकजनशक्ती पार्टी कार्यालयात उत्साहात...

रावसाहेब दानवे,चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिवाळी सरंजाम वितरण…………सलग पाचव्या वर्षी अमोल बालवडकर यांनी दिवाळी केली गोड

रावसाहेब दानवे,चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिवाळी सरंजाम वितरण............सलग पाचव्या वर्षी अमोल बालवडकर यांनी दिवाळी केली गोड ! पुणे :बालेवाडीमध्ये 'नगरसेवक...

Latest News