नागरिकांचा जाहीरनामा तयार करण्यासाठीच्या ‘अपेक्षा जागर मेळावा’ पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघाचा पुढाकार
शहर विकासावर नागरिकांचा प्रभाव हवा ':मेळाव्यातील सूर पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा जाहीरनामा तयार करण्यासाठी पुणेकर नागरिकांचा 'अपेक्षा...
