दाते संस्थेचे ‘भोळे-सुमंत स्मृती पुरस्कार’ जाहीर,डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर,अतुल देऊळगावकर,डॉ.गजानन अपिने मानकरी
दाते संस्थेचे 'भोळे-सुमंत स्मृती पुरस्कार' जाहीर डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर,अतुल देऊळगावकर,डॉ.गजानन अपिने मानकरी दत्ता देसाई यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे :वर्धा येथील...
