आधी पवार साहेब, नंतर त्यांची मुलगी आणि आता अजित पवार म्हणत आहेत की पत्नीला निवडून द्या. असं कसं चालेल? – विजय शिवतारे
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- अजित पवार यांनी 2019 मध्ये मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी दिली. प्रचंड पैसे वाटप केले. दादागिरी केली. तरी...