पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यासह सहाजणांविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र
पुणे :( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- )एनआयएने गुरुवारी मुंबईतील विशेष न्यायालयात सहा दहशतवाद्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यासह...