पुणे महानगरपालिकाही राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठी महापालिका ठरली, आकाराचा आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे दोन भाग व्हायला – चंद्रकांत पाटील
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुणे महापालिकेत २३ नव्या गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे पुणे एक मोठे महानगर झाले आहे....