पुणे

कौन बनेगा करोडपतीच्या ‘नवरात्री स्पेशल वीक’ मध्ये श्रीदेव वानखेडे या स्पर्धकाने चिकाटीची ताकद दाखवून दिली

*कौन बनेगा करोडपतीच्या ‘नवरात्री स्पेशल वीक’ मध्ये श्रीदेव वानखेडे या स्पर्धकाने चिकाटीची ताकद दाखवून दिली* सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा...

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नई तून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई पुणे :ससून रुग्णालयातून पळून गेलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील...

प्रधानमंत्री आवास’च्या लाभार्थींना डिसेंबरपर्यंत ‘ दिवाळी गिफ्ट’- भाजपा आमदार महेश लांडगे यांची प्रशासनाला सूचना

प्रधानमंत्री आवास’च्या लाभार्थींना डिसेंबरपर्यंत ‘ दिवाळी गिफ्ट’- भाजपा आमदार महेश लांडगे यांची प्रशासनाला सूचना - ‘लकी ड्रॉ’ राबवून लाभार्थींना दिलासा...

तरुणांच्या प्रश्नांसाठी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा – आ. रोहित पवार

पुणे ते नागपूर संघर्ष यात्रेत युवकांनी सहभागी व्हावे - आ. रोहित पवारतरुणांच्या प्रश्नांसाठी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा पिंपरी,...

खळबळजनक गोष्टी लिहिल्या की ते पुस्तक प्रकाशझोतात येते- उपमुख्यमंत्री अजित पवार

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुण्यातील येरवाडा उपनगरातील पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा आदेश (Pune) पालकमंत्री अजित पवार यांनी 2010 मध्ये आपल्याला दिला...

उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची चौकशी करावी: नाना पटोले

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) मीरा बोरवणकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांची उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत चौकशी करावी आणि...

भिडे वाड्याचे आत होणार, महात्मा फुले स्मारक, सुप्रीम कोर्टाने केला मार्ग खुला

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला पुणे महानगरपालिकेने आणि सरकारने जिंकलाय. मुलींच्या पायातील...

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे मंत्रालयावर मोर्चा बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे लाक्षणिक महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार...

समृद्धी महामार्ग प्रकरणी दोषींवर कारवाई करा हिंदू महासंघाची पत्रकार परिषदेत मागणी

भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामामुळे समृद्धी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा :आनंद दवे यांचा आरोप पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- भ्रष्टाचार आणि...

‘गझल के साये मे’ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद !

………… पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमा अंतर्गत आयोजित ' गझल के सायेमें...

Latest News