पुणे

गीता परिवार तर्फे बावधन येथील स्टार गेझ सोसायटी मध्ये गीता जयंती कार्यक्रम संपन्न….

पुणे -(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) गीता जयंतीनिमित्त देश-विदेशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,ज्यामुळे गीतेच्या मूल्यांचा प्रभावी प्रसार सर्वांपर्यंत करता...

पिंपरी-चिंचवड शहरातील 3 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या व्यावसायिक, औद्याेगिक, निवासी मालमत्ता महापालिकेच्या रडारवर

पिंपरी-चिंचवड (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) शहरातील ६,३३,२९४ मालमत्तांची महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाकडे नोंद आहे. त्यात सर्वाधिक ५,४१,१६८ मालमत्ता निवासी,...

पीएमपी प्रवासी महिलांच्या पिशवीतून तीन लाख रुपयांचे दागिने लंपास

पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) स्वारगेट तसेच सहकारनगर परिसरात पीएमपी प्रवासी महिलांच्या पिशवीतून ३ लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना...

पुणे महापालिकेच्या पाचशे कोटी रुपये थकबाकी, थकबाकीदारांच्या दरवाजामध्ये बँड पथक लावून वसुली करणार

पुणे:  (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) महापालिकेच्या जुन्या हद्दीतील मिळकतींकडे तब्बल चार हजार ५०० कोटी रुपये थकबाकी आहे. थकबाकीदारांच्या दरवाजामध्ये बँड...

पुण्यातील मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार उघडकीस…

पुणे :  (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)याप्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक शिव राजेश भोसले (वय २१, रा. एनआयबीएम रस्त, कोंढवा), मालक निखिल...

पुणे-नगर रस्त्यावर गेल्या 10 वर्षांत या रस्त्याच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे हे काम रखडले – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना )वडगाव शेरी मतदारसंघाची लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी...

पुणे शहरातील प्रत्येक वर्षासाठी 11 कोटींचा देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिका देणार आहे. त्यामुळे महापालिकेने हा खर्च ‘स्मार्ट सिटी’ला द्यावा…

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प बंद करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून...

1 डिसेंबर 2024 पासून शासकीय कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करावी- जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे | (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)डॉ. दिवसे म्हणाले, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात....

CRIME: रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साताऱ्यातील खंबाटी घाट शोधला….

पिंपरी- चिंचवड:  (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) २४ नोव्हेंबर रोजी भुमकर चौकात गाडीत दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर दिनेशने गाडीत हातोडीने जयश्रीच्या...

पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती…

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) सोमवारी रात्री राज्य सरकारकडून त्याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला आहे . तसेच आजच सकाळी शुक्ला...