‘माझा मेंटर, माझा हिरो व माझे वडील सायरस पुनावाला यांची दखल भारत सरकारने घेतल्याबद्दल आभार…
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण विजेत्यांची नावे जाहीर केली. त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक...