पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे यांचा एस टी कर्मचा-यांच्या आंदोलनास पाठिंबा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे यांचा एस टी कर्मचा-यांच्या आंदोलनास पाठिंबापिंपरी, दिनांक १७ नोव्हेंबर २०२१- संपूर्ण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र...

कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांचे चित्रपट पिंपरी चिंचवडमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही…..डॉ. कैलास कदम

कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांचे चित्रपट पिंपरी चिंचवडमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही…..डॉ. कैलास कदम‘कंगना’ चे समर्थन करणा-या ‘चक्रम’ यांना...

महागाई विरोधी शहर कॉंग्रेसचा जनजागरण अभियान पंधरवडा

पिंपरी (दि. 15 नोव्हेंबर 2021) केंद्रामध्ये गेली सात वर्ष भाजपाचे सरकार आहे. तसेच भारतात अनेक राज्यात भाजप विरोधी सरकार आहेत....

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या उलगुलानाची 21 व्या शतकात खरी गरज:प्रा विष्णू शेळके

पिंपरी, प्रतिनिधी :बिरसा मुंडाच्या उलगुलानाची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. आदिवासी समाज विस्थापण, बेरोजगारी, धर्मांतरण, बोगसांची घुसखोरी याने समाज वेढला...

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भारतातील सर्वात मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ –

पिंपरी-चिंचवडमध्ये भारतातील सर्वात मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’- आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश- अविरत श्रमदानसह विविध स्वयंसेवी संस्था संघटनांचा...

‘भाजप हटाव – देश बचाव’ चा नारा देत शहर कॉंग्रेसचे ‘हाहाकार’ जनजागरण अभियान सुरु

महागाई आणि बेरोजगारीने जनता होरपळली आहे…..डॉ. कैलास कदम‘भाजप हटाव - देश बचाव’ चा नारा देत शहर कॉंग्रेसचे ‘हाहाकार’ जनजागरण अभियान...

बोगस ठेकेदाराला वीस कोटींच्या कामाची खिरापत गुन्हे दाखल करण्याची माजी महापौर योगश बहल यांची आयुक्ताकडे मागणी

टक्केवारीसाठी महापालिका पदाधिकाऱ्यांकडून चुकीच्या गोष्टींना प्राधान्यपालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारालासत्ताधाऱ्यांकडून वीस कोटींच्या कामाची खिरापतपिंपरी 11 नोव्हेंबर : बोगस कागदपत्रे देणाऱ्या ठेकेदारावर...

भा.विं.चे जीवनकार्य म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत – आयुक्त राजेश पाटील

भा.विं.चे जीवनकार्य म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत - आयुक्त राजेश पाटीलपिंपरी दि.१० (प्रतिनिधी) : ' कै.भा.वि.कांबळे यांचे जीवन म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत आहे.शहराच्या...

पिंपरी मुलीला घराबाहेर काढून तिच्यासोबत विकृत कृत्य

पिंपरी : पुण्याजवळील पिंपरी (Pimpri) येथे काही जणांनी एका मुलीला घराबाहेर काढून तिच्यासोबत विकृत कृत्य केलं आहे. क्रिकेट खेळताना झालेल्या...

दीपावली निमित्त आयोजित किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांचा चषक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान

दीपावलीनिमित्त आयोजित किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांचा चषक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपळे गुरव विभागाच्या वतीने आयोजनलहान मुलांच्या कलागुणांना...