उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, विधानसभा निवडणुकीनंतर नागरिक पुन्हा एकदा भाजपासोबत- महापौर माई ढोरे
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती कार्यालयासमोर एकत्र येवून...