पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी संपन्न झाला ‘अल्ट्रा झकास’च्या “ढ लेकाचा” चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा!
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन...