मुबलक ऑक्सिजनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना एक झाड बंधनकारक करावे वृक्षमित्र अरुण पवार यांची महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, यांना निवेदन
पिंपरी, प्रतिनिधी :पिंपरी चिंचवडमधील महापालिका कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही, तर पगार मिळणार नाही, असा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला...