उद्योजकांनी परिवर्तनशील असावे – डॉ. आनंद देशपांडे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ समारोप
पिंपरी, पुणे (दि. १५ जानेवारी २०२५) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) उद्योग जगतामध्ये यश मिळवण्यासाठी उद्योजकांनी परिवर्तनशील असावे, श्रमाला अर्थपूर्ण संधीमध्ये...
