भाजपच्या काळातील स्थायी समिती अध्यक्षाची ACB नें चौकशी करावी : सामाजिक कार्यकर्ते बाळा साहेब वाघेरे
पिंपरी,( प्रतिनिधी):- 2017 च्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्र भरताना आता पर्यंत झालेल्या सर्व स्थायी समिती अध्यक्षांनी संपत्तीचा लेखाजोखा दिला आहे त्यानंतर...