शहरी जमीन व्यवस्थापन, विकास योजना तयार करण्यासाठी जीएसआय प्रणाली महत्वाची : मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांचे मत…
अटल मिशनअंतर्गत जीआयएस आधारित मास्टर प्लॅन फॉर्म्युलेशन कार्यशाळा संपन्न; पुणे विभागातील १४ शहरांनी घेतला सहभाग पिंपरी, २६ एप्रिल २०२२ :...