राष्ट्रीय विमुक्त,घुमतू जनजाती महासभेच्या ,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अँड डॉक्टर उत्तम राठोड


(. ऑनलाइन परिवर्तनाचा सामना – )
राष्ट्रीय विमुक्त,घुमतू जनजाती महासभेच्या ,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अँड डॉक्टर उत्तम राठोड यांची नियुक्ती!
समाजसेवेचे वृत्त अगिकारलेले, समाजसेवेत महाराष्ट्रात अग्रगण्य असलेले नाव म्हणजेच, आदरणीय ,माननीय , अँड डॉक्टर उत्तम दादा राठोड (MD, LLB PGDEMS )यांनी मागील बरेच वर्षापासून , सामाजिक हिताचे बरेच कार्य हाती घेऊन, कोरोना काळात सुद्धा, जीवाची परवा न करता, त्यांनी अविरत आरोग्य सेवा जनतेला पुरविली आहे
! डॉक्टर उत्तम दादा राठोड हे गायत्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून ,गायत्री फाउंडेशन यां सामाजिक, संस्थेच्या माध्यमाने बरेच ,सामाजिक उपक्रम त्यांनी जनतेच्या हितार्थ राबविले आहे!त्याकरिता त्यांना माजीआरोग्य मंत्री व बऱ्याच सामाजिक संघटनेने पुरस्कृत केले आहे!
त्यांनी समाजाची सेवा मोठ्या स्तरावर व्हावी !या उद्देशाने शिवसेना या पक्षाचे सदस्य सुद्धा घेतले आहे! या सर्व कार्याचा विचार करता. आदरणीय डॉक्टर साहेबांना राष्ट्रीय विमुक्त, घुमंत,जनजाती महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय श्री बापूरावजी साबळे साहेब यांनी त्यांना( महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी) नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले,
याप्रसंगी वरिष्ठ बंजारा समाजाचे (पत्रकार) श्री शंकर भाऊ आडे (समाजसेवक )श्री सुभाष भाऊ राठोड (समाजसेविका) सौ छायाताई सुभाष राठोड ,गायत्री फाउंडेशनचे ,श्री संजय भाऊ राठोड, गोपाल चव्हाण, सुजित राठोड, यांनी मोलाचे सहकार्य केले !डॉक्टर उत्तम राठोड हे विमुक्त, घुमंतू, जनजातीच्या ,आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय मिळवून देण्याकरिता ,जवळपास (560 ) पोट जाती व जमातींचे प्रतिनिधित्व करून ,त्यांना मुख्य प्रवाहात, आणण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन ,त्यांचे जीवनमान उंचावे याकरिता प्रयत्न करणार आहेत !.त्यांनी या परिपत्रकाद्वारे राष्ट्रीय विमुक्त, घूमतू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष १)श्री पाल सिंग नाईक,२) राष्ट्रीय महासचिव मानसिंग बंजारा ३)राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री बापूरावजी साबळे साहेब,४) राष्ट्रीय सचिव श्री डॉक्टर सुगंध भाऊ राठोड ५)महाराष्ट्र प्रदेश आध्यक्ष महिला आघाडी एडवोकेट अरुणाताई राठोड ६)सेवानिवृत्त कर्मचारी प्रदेशाध्यक्ष श्री शामरावजी राठोड ७) अनुप चव्हाण( जिल्हाध्यक्ष यवतमाळ) तथा राजेश जाधव सदस्य व सर्व आजी-माजी पदाधिकारी, विमुक्त घुमंत जनजाती महासंघाचे डॉक्टर उत्तम दादा राठोड यांनी आभार व्यक्त केले आहे ,व सर्वांनी सोबत राहून ,समाजाकरिता कार्य करण्यास सहकार्य करावे .असे आवाहन या परिपत्रकाद्वारे,केलेले आहे!.