नवीन पिढीची देशाला गरज आहे विद्यार्थ्यांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे:.महापौर माई ढोरे
पिंपरी, दि. ४ ऑक्टोबर २०२१ :- कोरोना संसर्गाच्या प्रार्दुभावामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणामध्ये खंड पडलेला असून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन...
