महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप करत सुलक्षणा धर यांचे नगरसेवकपद तत्काळ रद्द करावे: जितेंद्र ननावरे
पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांचे पती, दोन भाऊ संचालक असलेल्या ॲडीसन लाईफ सायन्स कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला...