बोगस ठेकेदाराला वीस कोटींच्या कामाची खिरापत गुन्हे दाखल करण्याची माजी महापौर योगश बहल यांची आयुक्ताकडे मागणी
टक्केवारीसाठी महापालिका पदाधिकाऱ्यांकडून चुकीच्या गोष्टींना प्राधान्यपालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारालासत्ताधाऱ्यांकडून वीस कोटींच्या कामाची खिरापतपिंपरी 11 नोव्हेंबर : बोगस कागदपत्रे देणाऱ्या ठेकेदारावर...
