शहरातील कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्याची मागणी:राष्ट्रवादी पदवीधर संघाची महापौर माई ढोरे यांच्याकडे मागणी
पिंपरी : शहरातील कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्याची मागणीशहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांना रंगरंगोटी सुरू आहे.प्रत्येक झाडाच्या सभोवती किमान ५० जीवांचे अस्तित्व...
