गृहनिर्माण सोसायट्या कडे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन डोळेझाक करते ? धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज… आमदार महेश लांडगे
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे ५ हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. नागरिकरणामुळे त्यांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. मात्र, बांधकाम...