ज्ञानदान हे श्रेष्ठदान – शांतीब्रह्म हभप मारोती महाराज कुऱ्हेकर भोसरी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)-भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळाच्या ज्ञानाचे क्षेत्र असलेली शाळा ही एक अशी पुण्यनगरी आहे...