PCMC शहराचा प्रारुप विकास आराखडा (DP) अंतिम करताना गोरगरिबांची घरे बाधित होणार नाहीत- मंत्री उदय सामंत
पिंपरी- । (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारुप विकास आराखडा (DP) अंतिम करताना कोणत्याही भूमिपुत्रावर अन्याय होणार नाही. गोरगरिबांची...