पिंपरी-चिंचवड शहरातील जलपर्णीमुळे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक. गळ्यात जलपर्णी घालून नगरसेवक सभेत
पिंपरी -चिंचवड शहरातून जाणाऱ्या पवना नदीत फोफावलेल्या जलपर्णीमुळे डास झाले असून यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचं चित्र आहे. पालिका प्रशासनाने...
पिंपरी -चिंचवड शहरातून जाणाऱ्या पवना नदीत फोफावलेल्या जलपर्णीमुळे डास झाले असून यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचं चित्र आहे. पालिका प्रशासनाने...
कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीला टाळे लावण्याच्या वेळ हजारो तरुणांच्या डोक्यावर बेरोजगार ची टांगती तलवार......शासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा...
राजकीय हस्तक्षेपा मुळे करोना रूग्णांच्या जेवणाचा दर्जा घसरला पिंपरी ( प्रतिनिधी )कोविड१९ ची साथ अनेकांसाठी धंद्याची सोय झांली . त्यात...
सत्ताधारी भाजपाला नडल्याने राहुल कलाटे यांचा राजकीय बळी, शिवसेनेचे राहुल कलाटे यांचा गटनेते पदाचा राजीनामापिंपरी ( प्रतिनिधी ) स्थायी समिती...
स्वर्गीय श्री फकिरभाई पानसरे शैक्षणिक संस्थेच्या फिजियोथेरपी कॉलेज मध्ये दोन दिवसीय परिषद संपन्नपिंपरी (दि.16 मार्च)...... स्वर्गीय श्री फकिरभाई पानसरे शैक्षणिक...
पिंपरी ( प्रतिनिधी ) नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी 11 कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आलेली आहेत. त्यात...
पिंपरी -कामगार सुनिता डाके म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यांपासून कंपनी ने काही जाचक अटी लादल्याने कर्मचाऱ्यांची घुसमट होत आहे.कामगार भारत...
पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांचे पती, दोन भाऊ संचालक असलेल्या ॲडीसन लाईफ सायन्स कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला...
मा. महापौर राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त जाधववाडी चिखली मध्येहरित अभिष्टचिंतन सप्ताह :- महापौर राहुल दादा जाधव स्पोर्ट्स फौंडेशनचा अनोखा...
पालिकेच्या दवाखान्यात कोरोनाग्रस्तांसाठी औषधांचा तुटवडा पिंपरी ( प्रतिनिधी ) शहरात कोरोनाचे रुग्ण परत वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यात स्पर्श हॉस्पिटलचे...