कोविड-१९ मध्ये पालक गमावलेल्या ‘दिव्यांग मुल आणि त्यांचे एकल पालक वसतिगृहाचे’ राज्यपालांच्या हस्ते अर्नाळ्यात भूमिपूजनाचे आयोजन!
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना:- कोरोनामुळे पालक गमावलेल्या ‘दिव्यांग’ बालकांकरिता विरार, अर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून येत्या...