मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात जमला पूरग्रस्तांसाठी सात लाखाचा निधी
मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या...