ज्या पक्षामध्ये आपण असतो, त्या पक्षाचे काम करत नाही. त्यामुळे अशा दलबदलू लोकांवर जनता कसा विश्वास ठेवेल- उपमुख्यमंत्री अजित पवार
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- विधान परिषदेच्या बारा जागांवर आमदारांची नियुक्ती करायची आहे. त्यांपैकी सात जागा भरल्या आहेत. पाच जागा रिक्त आहेत....