”तळेगावातील” स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टचे ज्युनिअर कॉलेज महाविद्यालयावर प्रशासनाची मोठी कारवाई
पुणे : पुण्यातील तळेगावात लॉकडाऊनच्या नियमांचेउल्लंघन करत अकरावीची पुर्नपरीक्षा घेतली जात होती. यावेळी प्रशासनाने छापा टाकून या शैक्षणिक संस्थेवर कारवाई केली. याप्रकरणी 14...