छत्तीसगडमधील माजी जिल्हाधिकारी जनक प्रसाद पाठक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
रायपूर: छत्तीसगडमधील जांजगीर चांपा जिल्ह्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जांजगीर-चांपा जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती...