जम्बो रुग्णालयातील ठेकेदार व प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नाहक बदनामी
पिंपरी : पुणे जिल्ह्यातुन कोरोना विषाणू हद्दपार करण्यासाठी व कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अण्णासाहेब मगर स्टेडीयम मैदानात...