Day: October 2, 2020

पिंपरी-चिंचवड महापालिका तिजोरीला गळतीकरोना’ने लावली

पिंपरी - करोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमध्ये महापालिकेच्या उत्पन्नाला ब्रेक लागला आहे. एकीकडे...

यूपी पोलिसांनी कुटुबियांना भेटण्यापासून रोखले, निर्भयाची वकील हाथरस पीडितेची केस लढणार

लखनौ : देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया साहूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयात पीडितेची बाजू मांडणाऱ्या विधीज्ञ सीमा कुशवाहा या आता हाथरस बलात्कार पीडितेचा खटला लढणार...

हाथरस: पीडित कुटुंब पोलिसांच्या कैदेत मारहाण/फोन जप्त

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना युपी पोलिसांची दहशत आहे. पोलिसांनी मुलीच्या घराला वेढा घातला आहे. कोणालाही सोडण्याची परवानगी...

महाराष्ट्र बंदला माझा पाठींबा नाही

मुंबई | माझा महाराष्ट्र बंदला पाठींबा नाही, बंद करून काही फायदा होईल का?, कोरोनाचा संसर्ग आहे त्यामुळे बंद नकोच, असं खासदार...

ऑगस्ट 2013 मध्ये माझे क्लायंट सिनेमाच्या शूटींगसाठी श्रीलंकेत होता

मुंबई | अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक व अभिनेता अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केलेत. या प्रकरणी काल मुंबई पोलिसांनी अनुरागची...

युपी पोलीसांनी माझे ब्लाउज ओढले, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता ठाकुर

हाथरस । उत्तर प्रदेशातील हाथरस येथे पीडितेवर झालेल्या बलात्कार आणि मृत्यू प्रकरणावरून, संपुर्ण देशात योगी सरकारचा निषेध केला जात आहे. याप्रकरणी...

शिवसेना शाखाप्रमुख दिपक मारटकर ची हत्या

⭕ शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा खून… पुण्यातील बुधवार पेठ भागातील शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांच्या मुलाचा खून झाल्याची...

हाथरस बलात्कार प्रकरण: ‘ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा जेवढा निषेध करावा, तेवढा थोडा आहे’

जुन्नर : उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहे. या प्रकरणावरून योगी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे...

देशात अराजक माजलं आहे- सुप्रिया सुळे

मुंबई: देशात अराजक माजलं आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. यूपीत कायद्याचं राज्य नाही. दडपशाही सुरू आहे, असं सुनावतानाच काँग्रेस नेते राहुल...

पार्थ यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी भाष्य केले, मला काय तेवढाच उद्योग नाही

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती.राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री...

Latest News