Day: October 10, 2020

इंदोर: IPL सट्टा लावून त्यासाठी लोकांकडून ऑनलाईन पैसे घेत असलेल्या दोन तरुणींना अटक

इंदोर: IPL सामन्यांचा अवैधपणे सट्टा लावून त्यासाठी लोकांकडून ऑनलाईन पैसे घेत असलेल्या दोन तरुणींना पोलिसांनी अटक…

तामिळ: दलित महिलेला खाली जमिनीवर बसवल्याचं उघड अजुनही अस्पृश्यता पाळली जाते ही अतिशय लज्जास्पद आणि बुरसटलेल्या मानसिकतेचं प्रतिक

चेन्नई: जग 21व्या शतकात असल्याच्या चर्चा झडत असताना तामिळनाडूतल्या कुड्डलोर मधली एक लज्जास्पद घटना समोर आली…

टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक चॅनेल अडचणीत

मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक चॅनेल अडचणीत आलं असताना तसंच मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेलं असताना…

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय

नवी दिल्ली | महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महिला…

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं हे शहाणपण

पुणे : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात विविध आंदोलनं…

हप्ता न भरण्याची, ही कालमर्यादा आणखी वाढवणे बॅंकिंग व्यवस्थेला हानिकारक ठरेल- सर्वोच्च न्यायालयाल

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने कर्ज घेणाऱ्यांना सहा महिने हप्ता न भरण्याची सवलत दिली होती….

पवारांनी लक्षात ठेवावं, आम्ही त्यांचे बाप आहोत- चंद्रकांत पाटील

पुणे: उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना जर पुणे महापालिकेच्या सत्तेविषयी काही स्वप्नं पडत…

बिहार: निवडणूक प्रचारात हात मिळवणं आणि गळाभेटीवर बंदी

बिहार | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रचारादरम्यान…

पवार यांच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात मी सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी …

मुंबई |  गेल्या 50 वर्षापासून देशासह राज्याचे नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या…

Latest News