हाथरस: गंभीर प्रकरणाचा काही लोकं त्याच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी , राजकारणासाठी वापर- तनुश्री दत्ता
मुंबई: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर क्रूर कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून...