Day: October 5, 2020

हिंजवडीत जुगार अड्ड्यावर छापा, 24 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी - सावकार चौक, मारूंजी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने रविवारी छापा घातला. यामध्ये जागा मालकासह जुगार खेळणाऱ्या...

धनगर समाजाच्या वतीने येत्या 16 ऑक्टोबर रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन

मुंबई | धनगर समजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने येत्या 16 ऑक्टोबर रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार...

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना आणि कामगारांना उद्ध्वस्त करणं हेच धोरण

नवी दिल्ली | शेतकऱ्यांना आणि कामगारांना उद्ध्वस्त करणं हेच मोदी सरकारचं धोरण, अशी जहरी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी...

15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत येणं हे बंधनकारक नाही.

नवी दिल्ली: देशात सुरू असलेल्या Unlockच्या प्रक्रियेनुसार देशात शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली होती. आता 15 ऑक्टोबरपासून शाळा...

लोकांच्या मनात कोरोनाबाबच जी भिती आहे ती कमी करा- नाना पटोले

यवतमाळ | राज्यावर कोरोनाचं संकट आहे. मात्र लोकांच्या मनात कोरोनाबाबच जी भिती आहे ती कमी करा, असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले...

स्मार्ट सिटीच्या वतीने सायक्लोथॉन व वृक्ष लागवड

स्मार्ट सिटीच्या वतीने सायक्लोथॉन व वृक्ष लागवड पुणे : स्वावलंबन, निरोगी जीवनशैली, तसेच कोविड -19 संबंधी जनजागृती करण्यासाठी पुणे स्मार्ट...

GST: अनेक वस्तूंवरील भरपाई उपकर जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात येणार

नवी दिल्ली, जीएसटी परिषदेची आज महत्तवपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत पुन्हा एकदा राज्यांच्या भरपाईचा मुद्दा ऐरणीवर आला. यावेळी लक्झरी...

काँग्रेसचे डी.के. शिवकुमार यांच्या मालमत्तेवर सीबीआयने छापेमारी

कर्नाटक | काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्या मालमत्तेवर सीबीआयने छापेमारी केलीये. शिवकुमार यांच्यावरील एका भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात...

हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी धक्कदायक माहिती समोर

लखनऊ | हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी धक्कदायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीचे 2 वेगवेगळे मेडिकल रिपोर्ट समोर आले...

कोविड लसीचे डोस जुलै 2021 पर्यंत मिळवणार

नवी दिल्ली | देशातील 20-25 कोटी लोकांंना देण्यासाठी जुलै 2021 पर्यंत आम्ही कोविड लसीचे 400-500 दशलक्ष डोस मिळवणार आहोत, असं केंद्रीय...

Latest News