या निर्णयामुळे प्राधिकरणाचे अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागणार का?
पुणे : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पिंपरी-चिंचवड न्यू टाउनशिप डेव्हलपमेंट अॅथॉरिटी – पीसीएनटीडीए) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पुणे मेट्रोपोलिटन...