Month: July 2021

स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एमपीएससीचा कारभार पारदर्शक असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त...

पुणे महापालिकेत 23 गावांच्या विकास वाद आता चांगलाच पेटला

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महापालिकेत...

करोनामुक्त क्षेत्रात प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास ठाकरे सरकारची मान्यता

मुंबई : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात ८१.१२ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार आहे. त्यातही...

करोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला तर विध्यार्थ्याला पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण मोफत

मुंबई :: ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, पालक यांचा करोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण...

पुण्यात विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, विकृत शिक्षकाची तोंडाला काळं फासून धिंड…

पुणे : विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या माध्यमातून गुण देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली. मात्र, याचाच गैरफायदा पुण्यातील एका नामांकित शाळेच्या शिक्षकानं...

पुणे महापालिकेची वाहने मिळूनही अधिकाऱ्यांनी वेगळा वाहन भत्ता लाटला ?डॉ महेशकुमार डोईफोडे

पुणे: : , पालिकेच्या व्हेईकल डेपोकडील वाहने कोणकोणत्या अधिकाऱ्यांकडून वापरली जात आहेत याची माहिती गोळा करण्यात येणार असून ही माहिती...

भारती विद्यापीठ पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला ठोकल्या बेड्या…

पुणे : कात्रज कोंढवा रस्त्यावर गोकुळनगर चौकातील स्वामी समर्थनगर चौकाजवळ आरोपी कोयते, पालघन, मिरची पावडर, तीन मोबाईल आणि एका दुचाकीसह...

पुण्यातील प्राध्यपकाने नैराश्येतून फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्या

प्रफुल्ल मेश्राम हे कमिन्स महाविद्यालयात प्राध्यपक होते. त्यांनी मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास फेसबुकवर 'बाय बाय डिप्रेशन', 'सॉरी गुड्डी' अशी...

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची बदली…

अग्रवाल यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी १ जानेवारी, २०१९ ला नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर काम करीत असताना त्यांच्याकडे,...

माजी सभापती मंगलदास बांदल याची पत्नी रेखा हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला…

या प्रकरणी दत्तात्रय रावसाहेब मांढरे (वय 53, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मंगलदास व रेखा बांदल...