स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमधील मराठवाडा मित्र परिवाराचा आनंदोत्सव
पिंपरी-चिंचवड शहरातील मराठवाडावासीय मित्र परिवाराने स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. सुमधूर गीतांच्या मैफिलीचा आनंद लुटत स्वादिष्ट फराळाचा आस्वाद...