प्लाॅगेथाॅन मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवून पिंपरी चिंचवड शहराला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर बनवावे : महापौर माई ढोरे
पिंपरी, दि. २० नोव्हेंबर २०२१ :- . २१ नोव्हेंबर २०२१ रोजी प्लॉगेथॉन मोहिम आयोजित केली आहे. शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक...