कोढवा दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी- इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचा सत्याग्रह
पुणे :ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून मरण पावलेल्या बालकाच्या मृत्यू संदर्भातदोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल...