Day: March 3, 2022

माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार…

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर इडीच्या माध्यमातुन कारवाई झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी...

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी साधला कॉन्फरनसिंगद्वारे संवाद

पिंपरी,०३ मार्च २०२२ :- पिंपरी चिंचवड शहरातून शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांशी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना मायदेशी सुखरूप आणणेबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कार्यालयाशी संवाद साधला.शहरातील आदित्य काची, गायत्री पोरे आणि मृणाल पांडे हे...

पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप

पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटपपिंपरी (दि. ३ मार्च २०२२) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या स्वर्गीय शंकर...

कोढवा दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी- इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचा सत्याग्रह

पुणे :ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून मरण पावलेल्या बालकाच्या मृत्यू संदर्भातदोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल...

विज्ञानाश्रम तर्फे शनीवारी ‘टेक्नोवेशन’ चे आयोजन, विज्ञान व तंत्रज्ञान आधारीत नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन

पुणे :विज्ञानाश्रम संस्थेच्या वतीने विज्ञान व तंत्रज्ञान आधारीत नावीन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश असलेल्या ‘टेक्नोवेशन’ या प्रदर्शनाचे शनीवारी, ५ मार्च रोजी आयोजन...

कार्य काळ संपला असेल तर ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका घ्या.सर्वोच्च न्यायालय

नवीदिल्ली : ओबीसींच्याराजकीय आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. याबाबत मागासवर्ग आयोगाने...

Latest News