Month: June 2022

राऊत आमच्या राजीनाम्यांची मागणी करत आहेत. तेच आमच्या मतांवर निवडून आलेत….

मुंबई :. उदय सामंत यांच्याकडे पुण्याची जवाबदारी होती, ते आदित्य ठाकरेंचे निकटवर्तींय आहेत, तरी ते पक्ष सोडताय हे शिवसेनेने लक्षात...

मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात गुवाहाटीला रवाना

मुंबई :. एकीकडे आमदारांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे संजय राऊत फायरी स्पीच देत बंडखोरांवर जहाल टिका करत आहेत. मंत्री...

पिंपळे गुरवमध्ये रस्त्याच्या कडेला कचरा पडतोय अस्ताव्यस्त;  नागरिक हैराण:माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी 

पिंपळे गुरवमध्ये रस्त्याच्या कडेला कचरा पडतोय अस्ताव्यस्त;  नागरिक हैराण वेळेवर कचरा उचला किंवा कचराकुंड्या ठेवा माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची...

शिंदे गटातील 16 आमदारांवर कारवाईच्या नोटीसा…

बंडखोरांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. बंड केलेल्या गटाने त्यांचा गट एखाद्या पक्षात विलीन केला तरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत...

ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा,पिंपरी चिंचवड महानगर पालिके तर्फे शहरात एक पत्रकार भवन उभारण्याचा प्रयत्न

पुणे – ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात.आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगर...

पिंपरी चिंचवड शहरातील. पत्रकारांनी प्रामाणिक आणि निर्भीडपणे पत्रकारिता करावी : जेष्ठ पत्रकार विजय भोसले

पिंपरी चिंचवड शहरातील. पत्रकारांनी प्रामाणिक आणि निर्भीड पणे पत्रकारिता करावी : जेष्ठ पत्रकार विजय भोसले पिंपरी :. पिंपरी चिंचवड शहरातील....

शालेय जिवनापासूनच पर्यावरण संवर्धन व जनजागृतीचे धडे द्यावेत – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी : दि. २५ जून २०२२*विद्यार्थ्यांना शालेय जिवनापासूनच पर्यावरण संवर्धन व जनजागृतीचे धडे द्यावेत – आयुक्त राजेश पाटील**“सबका भारत, निखरता...

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे भाकीत जानेवारीत वर्तवले,ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे भाकीत जानेवारीत वर्तवले होते………………….: ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंपाचे, फुटीचे...

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा गाणारी वाद्ये’ कार्यक्रमात रसिकांनी लुटला मनमुराद आनंद, गाणाऱ्या वाद्यांच्या दुनियेत हरवले रसिक जन !

' गाणारी वाद्ये' कार्यक्रमात रसिकांनी लुटला मनमुराद आनंद…………………………….गाणाऱ्या वाद्यांच्या दुनियेत हरवले रसिक जन ! -------------------------------- 'भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक...

”शिवसेना बाळासाहेब” शिंदे यांच्या गटानं आपले नाव…..

शिंदे यांच्या गटाच्या नावात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचंही नाव आल्याने सेनेच्या गोटात नाराजी वाढली आहे. शिवसैनिकांनी ठिकठिकाणी बंडखोर...

Latest News