सावरकर अंदमानात साखळदंडाच्या चिपळ्या करून तुकारामाचे अभंग गात होते ही निव्वळ थाप – काँग्रेसचे नेते रत्नाकर महाजन
मुंबई : पंतप्रधान यांच्या देहूतील कार्यक्रमावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा महिमा सांगताना...