Day: December 7, 2022

जॅकवेल निविदा, अंदाजित रक्कमेच्याचौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त कराराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

जॅकवेल निविदा, अंदाजित रक्कमेच्याचौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त कराराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) -...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांना स्वेटर, साडी, कापडी पिशव्या व फळे वाटप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजन 

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांना स्वेटर, साडी, कापडी पिशव्या व फळे वाटप मराठवाडा जनविकास संघ, कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व राष्ट्रवादी...

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री...

रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही- आमदार रोहित पवार

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) - आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू… करू… केंद्राशी बोलू… ही मूळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या...

राऊत पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये: शंभूराज देसाई

मुंबई | ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - सरकारला जमत नसेल आणि मराठी भाषिकांवरील अन्याय वाढतच गेला तर आम्हाला बेळगावात जावं लागेल, असा...