PCMC: मुलभूत सुविधाही नसलेल्या बांधकाम प्रकल्पांना भोगवटा तथा पूर्णत्व प्रमाणपत्र ‘पीएमआरडीए’ देतेच कसे – सुनील शेळके
पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -पीएमआरडीए' हद्दीत मावळ तालुक्यात सोमाटणे, गहूंजे भागात मोठे बांधकाम प्रकल्प हे नियम डावलून उभारले जात...