सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका,मदतनीस यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा…..
पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. त्यांना मानधन ऐवजी वेतन...