पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दौंड तालुक्यातील शाखेवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या चौघांना जन्मठेप…
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राहू येथील शाखेवर ९ सप्टेंबर २०१६ रोजी मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी रात्रपाळीत सुरक्षारक्षकांचे हातपाय...